top of page
logo.jpg.jpeg
Gemini_Generated_Image_wwxud5wwxud5wwxu.png
विद्यादेवी नमितो तुजला I दे ना आम्हा विद्या तू II
सुगंध देऊ या जगताला I ​प्रसन्न हो गे आम्हा तू  II

कै.मा.श्रीमती विमलाताई कर्वेबाई

संस्थापिका  व विश्वस्त

टिळक सर.jpeg

  गौरवशाली 75 वर्षे

सरस्वती स्कूल ठाणे ही केवळ एक शैक्षणिक संस्था नसून अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी संस्कारभूमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक यांचा वारसा जपला आहे. एक विश्वस्त म्हणून या संस्थेचा प्रवास पाहताना अभिमान वाटतो की, हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी होऊन समाजात आपले योगदान देत आहेत.

शाळेची खरी ओळख केवळ शैक्षणिक यशात नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये घडवलेल्या मूल्यांमध्ये आहे. शिक्षकांचे समर्पण, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच ही संस्था सतत प्रगतीपथावर राहिली आहे. सांस्कृतिक उपक्रम, क्रीडा, कला आणि सामाजिक जाणीवा यांचा समतोल साधत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

आज Silver Jubilee वर्ष साजरे करताना, या उज्ज्वल परंपरेला पुढे नेण्याचा आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे.

Mr.Surendra Dighe [ Managing Trustee]

मागे वळून पाहताना

आपले सहकार्य शाळेची खरी ताकद आहे. 🙏✨

माजी विद्यार्थी संघात सामील व्हा आणि शाळेशी नातं अधिक दृढ करा.

माजी विद्यार्थी, आमचा अभिमान 

माजी विद्यार्थी हे संस्थेचा अमूल्य ठेवा आहे.  शाळेने दिलेले संस्कार, शिक्षण आणि मूल्ये आज विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांमधून दिसून येतात. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर आजी विद्यार्थ्यांना, करिअरच्या संधी, तसेच सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळू शकते. अशा सशक्त माजी विद्यार्थी समूहामुळे शाळेचा वारसा अधिक दृढ होईल आणि संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल. संस्थेच्या  उज्ज्वल भविष्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी  संस्थेशी सदैव जोडले रहावे, हीच अपेक्षा.
Gemini_Generated_Image_wwxud5wwxud5wwxu.png
विद्यादेवी नमितो तुजला I दे ना आम्हा विद्या तू II
सुगंध देऊ या जगताला I ​प्रसन्न हो गे आम्हा तू  II

कै.मा.श्रीमती विमलाताई कर्वेबाई

संस्थापिका  व विश्वस्त

Gemini_Generated_Image_wwxud5wwxud5wwxu.png
Tilak Sir name and Quote will be visible here.

माजी विद्यार्थी, आमची ताकद

तुमच्या शाळेशी पुन्हा कनेक्ट व्हा

bottom of page