top of page
IMG-20200127-WA0057.jpg

माध्यमिक  विभाग

 जून १९६६ 
सरस्वती सेकंडरी स्कूल ही केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम शाळांपैकी एक शाळा म्हणून ओळखली जाते. अर्थातच ही शाळा ठाणे शहराचे भूषण आहे . इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला दिमाखाने तोंड देऊन शालेय अभ्यासक्रमाबरोबर क्रीडा , सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये शाळेने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. सातत्यपूर्वक गुणवत्तेच्या आधाराने १९७३ सालापासून शालांत परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सरस्वती सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्याशिवाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय मंडळात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. उच्चशिक्षित आणि कर्तव्य तत्पर शिक्षक वर्ग हे नेहमीच सरस्वती सेकंडरी स्कूलचे वैशिष्ट्य आहे विविध शालेय व आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात व यश प्राप्त करतात अभ्यासपूर्ण पूरक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विविध अंगांनी फुलवले जाते.
WhatsApp Image 2026-06-04 at 2_edited_edited.jpg

मुख्याध्यापक 

श्री. भरत खोटरा 

B.A, B.Ed., DSM

* दि. ​२७  जून १९९५ पासून शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत .

* दि. १ मे २०२५ पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत 

saraswatischool1967@gmail.com

विशेष मानदंड

  • गुणवत्ता यादीत झळकलेला  पहिला विद्यार्थी श्रीधर बाम १९७३ 

  • मुंबई विभागीय मंडळात प्रथम क्रमांकाने उतीर्ण हर्षवर्धन सुभेदार १९९० 

  • माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री. अ. गो. टिळक यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार १९९५ 

bottom of page